स्काऊट हस्तांदोलन दैनंदिन जीवनामध्ये आपण जेव्हा लोकांना भेटतो तेव्हा आपण आणि त्या त्या लोकांना भेटल्यानंतर अभिवादन म्हणून आपण अगणित वेळा हस्तांदोलन करतो. भेटणारे व्यक्ती तुमचे मित्र किंवा तुमचे नातेवाईक किंवा तुमचे सहकारी किंवा अनोळखी व्यक्ती असू शकतात. हस्तांदोलन केल्याने समोरील… Read More
