रोजगार सूचना क्र.- ECoR / Pers/S&G/2022-23
भरती आरक्षण – सदर भरती ही सर्वांसाठी खुली असून OBC/SC/ST वर्गातील उमेदवारांना वयामध्ये सवलत देण्यात आली आहे.
ग्रेड पे –
ग्रुप-C / लेवल – 2 – ₹1900
ग्रुप-D / लेवल – 1 – ₹1800
शैक्षणिक पात्रता –
ग्रुप C/ लेवल -2 साठी – किमान 12 वी उत्तीर्ण किंवा ITI
ग्रुप D / लेवल -1 साठी – किमान 10 वी उत्तीर्ण किंवा ITI
वयोमर्यादा –
i) ग्रुप-C / लेवल-2 साठी वयोमर्यादा-
खुला गट – 18 ते 30 वर्षे.
OBC – 18 ते 33 वर्षे
SC/ST – 18 ते 35 वर्षे
ii) ग्रुप -D / लेवल -1 साठी वयोमर्यादा-
खुलागट – 18 ते 33
OBC – 18 ते 36 वर्षे,
SC / ST- 18 ते 38 वर्षे
स्काउट -गाईड पात्रता –
i) राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त स्काऊट/ गाईड/रोवर/ रेंजर अथवा हिमालय वुड बॅज धारक
ii) मागील 5 वर्षात चळवळीत कार्यरत असावा.
iii) किमान 2 राष्ट्रीय व 2 राज्यस्तरावरील कार्यक्रमात सहभागी
या विषयी पण जरूर वाचा –
स्काऊट रेल्वे भरती प्रश्नपत्रिका
अर्जाची फी –
खुला गट – ₹500
SC/ST, Ex-Serviceman, स्त्रिया – ₹250
फी भरण्याची पद्धत –
“Principal Financial Adviser, East Coast Railway” यांच्या नावे डीमांड ड्राफ्ट काढावा.
अर्ज करण्याची अंतिम तारीख – 17 मे 2023
अर्ज करण्याची पध्दत – अर्जाची प्रत हाताने भरून पोस्टाद्वारे पाठवायची आहे.
विस्तृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
अर्ज पाठवण्यासाठीचा पत्ता –
Assistant Personnel Officer (HQ), 2nd Floor, South Block, Rail Sadan, Chandrasekharpur, Bhubaneswar, Odisha – 751017
निवड प्रक्रिया – लेखी परिक्षा व दस्तऐवज पडताळणी
चेतावणी – कृपया संबंधित रेल्वे रिक्रूटमेंट सेलच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेली मूळ अधिसूचना पहा आणि अचूकता सुनिश्चित करा. ऑल अबाउट स्काउटिंग झालेल्या कोणत्याही नुकसानास जबाबदार नाही.