Railway Post Recruitment

रोजगार सूचना क्र.- ECoR / Pers/S&G/2022-23

भरती आरक्षण – सदर भरती ही सर्वांसाठी खुली असून OBC/SC/ST वर्गातील उमेदवारांना वयामध्ये सवलत देण्यात आली आहे.

ग्रेड  पे – 

         ग्रुप-C / लेवल – 2 – ₹1900

         ग्रुप-D / लेवल – 1 – ₹1800

शैक्षणिक पात्रता –

       ग्रुप C/ लेवल -2 साठी – किमान 12 वी उत्तीर्ण किंवा ITI

       ग्रुप D / लेवल -1 साठी – किमान 10 वी उत्तीर्ण किंवा ITI 

वयोमर्यादा – 

i) ग्रुप-C / लेवल-2 साठी वयोमर्यादा- 

         खुला गट – 18 ते 30 वर्षे. 

             OBC – 18 ते 33 वर्षे

        SC/ST   – 18 ते 35 वर्षे

ii) ग्रुप -D / लेवल -1 साठी वयोमर्यादा-

         खुलागट – 18 ते 33

            OBC – 18 ते 36 वर्षे,

        SC / ST- 18 ते 38 वर्षे

स्काउट -गाईड पात्रता –

 i) राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त स्काऊट/ गाईड/रोवर/ रेंजर अथवा हिमालय वुड बॅज धारक 

ii) मागील 5 वर्षात चळवळीत कार्यरत असावा.

iii) किमान 2 राष्ट्रीय व 2 राज्यस्तरावरील कार्यक्रमात सहभागी 

या विषयी पण जरूर वाचा  – 

स्काऊटचे नियम

स्काऊटचे वचन 

स्काऊट रेल्वे भरती प्रश्नपत्रिका

अर्जाची फी –

         खुला गट – ₹500

         SC/ST, Ex-Serviceman, स्त्रिया  –  ₹250

फी भरण्याची पद्धत –

        “Principal Financial Adviser, East Coast Railway” यांच्या नावे  डीमांड ड्राफ्ट काढावा.

अर्ज करण्याची अंतिम तारीख – 17 मे 2023

अर्ज करण्याची पध्दत – अर्जाची प्रत हाताने भरून पोस्टाद्वारे पाठवायची आहे.


विस्तृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. 


अर्ज पाठवण्यासाठीचा पत्ता –

Assistant Personnel Officer (HQ), 2nd Floor, South Block, Rail Sadan, Chandrasekharpur, Bhubaneswar, Odisha – 751017

निवड प्रक्रिया – लेखी परिक्षा व दस्तऐवज पडताळणी


चेतावणी – कृपया संबंधित रेल्वे रिक्रूटमेंट सेलच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेली मूळ अधिसूचना पहा आणि अचूकता सुनिश्चित करा. ऑल अबाउट स्काउटिंग झालेल्या कोणत्याही नुकसानास जबाबदार नाही.



Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *