scout guide railway recruitment

रेल्वे भरती मध्ये स्काऊट गाईड कोटा नेमका काय असतो ? 

 नमस्कार मित्रांनो तुमचे allaboutscouting.com मध्ये स्वागत!! आजच्या काळात सरकारी नोकरी मिळणे म्हणजे वाळवंटात पाणी शोधण्यासारखे आहे. वाढती लोकसंख्या व घटत्या सरकारी नोकऱ्यां यामुळे सरकारी नोकरी मिळणे अशक्यच परंतु एक असा मार्ग आहे जो तुम्ही आपले शिक्षण पूर्ण करत असताना अवलंबला व त्यानुसार चाललात… Read More